Saturday, 29 March 2014

RAJE SHIIV-SHAMBHU CHHATRAPATI...

हिंदू आहे तन मन आमुचे,हिंदू आमुचा बाणा, शंभू आहे दैवत आमुचे। शिवाजी आमुचा राणा हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही “श्रीं” ची कल्पना, हर हर महादेव रणात झुंजला, झाली एकचि वल्गना कित्तेक कटले वीर इथे, कित्तेकांचा झाला खात्मा, तरिहि न झुकले शीर इथे, ना ही झुकला आत्मा जगज्जेता आला इकडे, केली खूप गर्जना, ‘पुरू’न उरला शूर जरीही, शत्रू न ठेवला विर्झना यवन माजला, गनिम नाचला, घाबरला भारत सारा शिव-शंभूच्या पद स्पर्शाने वाहिला, एकत्वाच वारा काफर आला, काफर आला, गनिमास दिशा दिसेना, हिंदुत्वाचा शन्ख फुन्कला, ही वीर मराठी सेना॥ हिंदुत्व आहे नीती आमुची, हिंदुत्व आमुचा कावा, हिन्दुत्वासाठि जीवहीदेई, हा शूर मराठी छावा हिंदुत्व आहे शास्त्र आमुचे, हिंदुत्व आमुचे अस्त्र, हिंदुत्व आहे तीर्थ आमुचे, हिंदुत्व आमुचे गोत्र.....

Tuesday, 11 March 2014

संभाजी राजे यांचा पराक्रमी इतिहास...

अद्याप राजे संभाजी यांचा पराक्रमी इतिहास लोकांपुढेआलेला नाही. 1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरीलगरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयारकरणारा 2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा 3. जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात ८०० मीटरसेतू बांधणारा 4. आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी,पोर्तुगी ज वइंग्रजाना त्यांच्या बिळातकोंडून ठेवणारा त्याचवेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला 5. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावेम्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा. 6. उत्तर प्रदेशपासून दूर तामिळनाडू कर्नाटकआणि राजस्थान प्रांतातीललोकां नाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा 7. इतर धर्मांचा मान सन्मानकरणारा आणि धर्मातरावर कायदेशीर बंदी घालणारा 8. बालमजुरी व बेट बिगरि विरुद्ध कायदा करणारा 9. शिवप्रभुंची इच्छा पूर्णकरण्यासाठी राज्याभिषेकझाल् यावर पंधरा दिवसात दूर मध्य प्रदेशातीलबुर्ह ाणपूरवर छापा घालणारा 10. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा 11. देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण व अर्थपुरवठा करणारा 12. दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्जयोजना राबविणारा 13. सैनिकांच्या उत्पनाला इतर मार्गाने हातभारलागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा 14. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातूनतंत्रज ्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा 15. स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करूनस्वदेशीचा महामंत्र देणाराआपला शंभू राजा........... काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा ताराप्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा...आप्त उलटले मित्र उलटलेतरी नाही डगमगला हा छावा शिवरायांचा ..काळ उलटला वेळ उलटली तरी नाही सोडला ध्यासस्वराज्याच ा..सांगू गर्जुनी जगाला इतिहास शंभूराजेंच्या तेजोमयबलिदानाचा .जय रौद्र शंभूराय.. ***विशाल भोसले***